August 8, 2025

कु.पियुष तोडकर याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

  • लोहटा (पूर्व) – 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत धरणग्रस्त माध्य. उच्च माध्य विद्यालय लोहटा पूर्व ता. कळंब जि.धाराशिव या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी कु. पियुष सतिश तोडकर हा उत्तीर्ण होऊन त्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली त्या बद्दल यशस्वी विद्यार्थी व त्याला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सांजेकर यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!