कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभागातील तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांनी कुमारी निकिता शिंदे हिने सार्वजनिक आरोग्य विभाग तर्फे आरोग्य सेवक पदासाठीच्या २ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेत यश मिळविले.तिच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुनील पवार,उपप्रचार्य. डॉ. हेमंत भगवान, उपप्रचार्य. डॉ. सतीश लोमटे ,डॉ. दत्ता साकोळे, डॉ. नागनाथ अदाटे,डॉ. ईश्वर राठोड,डॉ. मीनाक्षी जाधव,अंतर्गत गुणवत्ता कक्ष समयन्वक प्रा. अर्चना मुखेडकर,डॉ. वर्षा सरवदे,इतिहास विभागप्रमुख. डॉ. के. डब्लू. पावडे, डॉ. नामानंद साठे, प्रा.मेहरास तांबोळी, प्रा. शाहरुख शेख,हनुमंत जाधव,संदीप सूर्यवंशी आदी शिक्षक व शिक्षेक्ततर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन