August 9, 2025

महाडच्या क्रांती दिनाचे औचित्य साधून वृक्षांना पाणीपुरवठा

  • कळंब – महाड चवदार तळे क्रांती दिनाचे औचित्य साधुन दि.२० मार्च २०२४ रोजी कल्पना नगर जयंती उत्सव यांच्याव्दारे कळंब शहरात लावलेली १११११ झाडांना पाणी देण्याचे काम कमेटी मार्फत करण्यात आले.
    यावेळी कळंब पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सानप,जयंती समीतीचे मार्गदर्शक सतपाल बनसोडे,जयंती समीतीचे अध्यक्ष राहुल हौसलमल,आकाश बनसोडे,बाळासाहेब हौसलमल, बबलू शिंदे,बिच्छु वाघमारे,राजाभाऊ गायकवाड, साहील गायकवाड आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!