August 9, 2025

“मी रमाई बोलतेय..!”चा तब्बल 175 वा विक्रमी नाट्यप्रयोग सादर

  • मुंबई (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – मानखुर्द(पु) मुंबई:”मी रमाई बोलतेय..!”चा विक्रमी तब्बल175 वा आणि येकुण 261वा एकपात्री नाट्यप्रयोग रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगाकरने सादर केला. मुंबई महाराष्ट्रातील युवक आणि विक्कीभाऊ सिंगारे यांच्या प्रमुख संयोजनाखाली BMCग्राऊंडवरती दि.17/3/24 रविवारी रात्री 126 व्या रमाई जयंतीनिमीत्त जागतीक महिला दिनानिमीत्त तब्बल रमाईकार कु.डाॅ.वैभवी कांबळे घारगावकर,लातुर यांचा सन्मानपत्र,पुष्पगुच्छ,शाॅल,बुद्धमुर्ती देवुन गौरव केला.यावेळी वैभवीची रमाई पाहुन ऐकताच आश्रुपुर्ण नयनांनी श्रोते गहीवरले,मंत्रमुग्ध झाले.मुख्य संयोजक विक्कीभाऊं शिंगारेंनी, नथ्थु कांबळें व अनेक युवकांच्या126 व्या रमाई जयंतीनिमीत्त विराट महिला सन्मान सोहळा घेवुन पुरस्कार दिला.म्हणुन वैभवीचे अभिनंदन वसंतराव काळे होमिओपॅथी मेडीकल काॅलेजचे प्राचार्य,स्टाफ,प्रा.सुधीर भुमकर,प्रा.डाॅ.दिवाकर करवंजे,प्रा.डाॅ.निता करवंजे,प्र.प्राचार्य चरणदास कांबळे,प्राचार्य आर.डी.कांबळे,सुधाकर हातागळे,मुख्याध्यापक एस.एन.गायकवाड यांनी केले.
error: Content is protected !!