तेर – दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासन उपक्रम अंतर्गत, जेष्ठ नागरिक दिनानिमित्त तेर गावाती पेठ स्मशान भूमी मध्ये,स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी गावातील जेष्ठ नागरिक, आशा स्वंयसेवीका,आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले, व स्मशानभूमी स्वच्छता करण्यात आली, स्वच्छता अभियानात राजाभाऊ आंधळे, (धाराशिव जिल्हा जेष्ठ नागरिक महासंघ उपाध्यक्ष), पंडित आंधळे, मनोहर पाटील,कल्याण आंधळे, दिलीप आंधळे, नामदेव साठे,तानाजी कदम,जाधव सर्जेराव ,सुरेश ढोबळे, भागवत पांढरे, आरोग्य सेविका लोहार व्ही जी.ठवरे, खुने,कविता आंधळे,राणी शिराळ,राणी वाघ,रेश्मा नानजकर,सखुबाई पांढरे यांनी सहभाग नोंदवला.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य