August 9, 2025

प्रशांत बारगुले यांचे निधन

  • कळंब – तालुक्यातील पिंपळगाव(डोळा) येथील होतकरू व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रामराव बारगुले (वय-४३) यांचे दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ४.०० वाजता हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुली व एक मुलगा आहे.
error: Content is protected !!