August 9, 2025

सकल मराठा समाजातर्फे उद्या कळंब तालुका बंदची हाक

कळंब (जयनारायण दरक) – सकल मराठा समाज कळंब तालुक्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिनांक 12/ 02 /2024 रोजी कळंब तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
तरी कळंब तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी बांधवांना समाजातर्फे विनंती करण्यात येते की,आपली प्रतिष्ठानने बंद ठेवून आपल्या बंद मध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या तालुक्याचे परंपरे नुसार शांततामय मार्गाने हा बंद सर्वांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत ही सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

error: Content is protected !!