मांडवा ( सुदर्शन देशमुख ) – धाराशिव जिल्ह्यातील मांडवा गावातील अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे . या गावा मध्ये अनाधिकृत बांधकाम केले आहे, तसेच बस सँड वरील असलेल अतिक्रमण तसेच ग्रामपंचायती हद्दीतील दुकाने, टपर्या , हॉटेल, गाळेधारक , तसेच अन्य भाडेधारक या सर्व गोष्टी मुळे वाहनांना होणारा अडथळा, वाहतुकीमुळे होणारी गर्दी त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासाची दखल ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवक यांनी तात्काळ या कडे लक्ष देवून नागरीकांचे प्रश्न मार्गी लावावे . मांडवा गावातील हे अतिक्रमण हे कायमच राहील की ग्रामसेवक या प्रश्नाला मार्ग काढतील या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे .
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट