August 9, 2025

इंजि.प्रकाश धस यांना पितृशोक

  • पिंपळगाव (डोळा)- मराठा सेवा संघाचे इंजि.प्रकाश धस यांचे वडील मनोहर दामाजी धस (वय-९०) राहणार पिंपळगाव (डोळा) यांचे दिनांक १९ जाने २०२४ रोजी रात्री १० वाजता निधन झाले. त्यांच्या पक्षात चार मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!