गोविंदपूर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी माऊली उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र कांबळे,बालाजी कोळी,प्रभाकर खांडेकर,अमोल माळी,गुलाब रसाळ,अंगद माळी,राजेंद्र माळी , भागवत माळी,अर्जुन खाडे ,सागर पवार,आप्पा थोरात, विष्णू मस्के , तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन