कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपरव ‘पराक्रमदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्रिन्सिपल पवनकुमार कुलकर्णी यांनी नेताजींच्या प्रतिमेच्या पूजनाने केली.संस्थेचे अध्यक्ष रवि नरहिरे,उपाध्यक्षा आशा नरहिरे, सचिव प्रणव नरहिरे यांनी शुभेच्छा देत नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सुशील सर व विजय सर यांनी मार्गदर्शन केले.सांस्कृतिक व क्रीडा विभागातील कर्मचारी, सर्व शिक्षकवृंदाने कार्यक्रम यशस्वी करत सर्वांना प्रेरणा दिली.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी