August 9, 2025

प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • कळंब – राष्ट्राची एकता,बंधुता,एकात्मता व देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि राजकीय विकासात उल्लेखनीय योगदान देणारे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळंब येथे प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील गणेश चित्र मंदिर रोडच्या बाजूला असलेल्या संस्थेच्या मुख्य कार्यालयात भीमशाहिर बंडू खराटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी अध्यक्ष सुभाष घोडके, सचिव प्रा.अविनाश घोडके,शाहीर रामेश्वर भोंग,गुणवंत आडसूळ आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!