- धाराशिव (जिमाका)– सन २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपीक,शेतजमीन,रस्ते सार्वजनिक मालमत्ता व वैयक्तीक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक ४ व ५ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.के.पांडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य