गोविंदपूर (अविनाश सावंत) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील प्रतिक्षित प्रदिप घोगरे यांची पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थान तर्फे फेटा बांधून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे,अनंत घोगरे, भास्कर मुंडे,अनिल मुंडे,हिरालाल मुंडे,भगवान घबाडे,सुभाष सोनवणे,रघुनाथ मुंडे,लालासाहेब माळी,वसंत जाधव,शाहाजी सुरवसे,प्रदिप घोगरे,प्रताप घोगरे, बाळासाहेब मुंडे,शंकर मेनकुदळे, कबन मुंडे,चंदुलाल मुंडे,मधुकर मिसाळ,बापू बिडवे,बालाजी माळी,उत्तम मुंडे,आत्माराम सौदागर,बालाजी बिडवे,उत्तम जाधव,जिवराज मुंडे,बाबुराव निकम,मधुकर सुरवसे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन