August 9, 2025

श्रमिक मानवाधिकार संघटनेचे पालकमंत्री सरनाईक यांना निवेदन

  • कळंब – गायरान वन जमिनी वहीतीधारकांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी भाई बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ जुन २०२५ रोजी कळंब येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रताप सरनाईक हे आले असता त्यांना श्रमिक मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यानी महाराष्ट्रातील गायरान ,वन जमीन वहीती व निवासी अतिक्रमण नावे करावीत अशा मागण्यांचे निवेदन भाई बजरंग ताटे, सौ. माया शिंदे यांनी पालकमंत्री याना‌ दिलें. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान वन जमिनी वहितीधारक, निवासी अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!