August 9, 2025

मदर डेअरीच्या वतीने दूध उत्पादकांना मिठाईचे वाटप

  • धाराशिव (जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील मदर डेअरी तर्फे अधिकारी अजय मनगिरे,चेअरमन रामभाऊ झाडके व डॉ.बाबासाहेब कुंभार व किशोर माळी (पी.एस.आय.) ,दत्तात्रय जाधव (आदर्श पतसंस्थेचे चेअरमन )यांच्या हस्ते सर्व दूध उत्पादकाना मिठाईचे वाटप करण्यात आली.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव (भैय्या) काळें यांनी केले.
    यावेळी चंद्रकांत रितापुरे, बाळासाहेब नागटिळक, सलीम शेख, दिलदार पठाण व सर्जेराव रितापुरे,औदुंबर रितापुरे, माणिकराव माने, सुरेश जाधव,बाबु शेख ,इक्बाल शेख, राहुल भोसले, व इतर दूध उत्पादक शेतकरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!