धाराशिव (जिमाका) – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ५ मे २०२५ रोजी लोकशाही दिनानिमित्त तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांबाबतच्या तक्रारी लेखी अर्जासह या शिबिरात मांडाव्यात,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम.ई.काकड यांनी केले आहे.इच्छुक नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत,
More Stories
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
जनगणना २०२७ ची तयारी ३७३१ कर्मचारी सज्ज
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल