August 9, 2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती माळी लॅब येथे साजरी

  • कळंब – क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती दि.११ एप्रिल २०२५ रोजी माळी लॅब येथे साजरी करण्यात आली.
    महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोफत पाणपोई माळी लॅब च्या वतीने सुरू करण्यात आली.
    यावेळी महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ज्येष्ठ संचालक विजयसिंह मोहिते दादा यांच्या हस्ते फीत कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक राजेंद्र खडबडे,सचिव अरुण माळी,करंजकर दादा,भरत शिंदे,प्रा.लालासाहेब धोंगडे , संचालक नवनाथ फले,धीरज दुधाळ,आकाश माळी,वाघमारे सर, व्यवस्थापक अजय यादव उपस्थित होते.
error: Content is protected !!