धाराशिव – येथील बालगृहात भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विद्वत्तेचा प्रकांड पांडित्य प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी तथा संस्थेचे अधीक्षक व्यंकट देवकर व बाल न्याय मंडळाचे सदस्य अश्रुबा कदम यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे कर्मचारी माधुरी शहापुरे,आर.के,कदम, बी.आर,शिंदे,ए.एल,आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर,तसेच बालगृहातील मुले उपस्थित होती.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक