August 9, 2025

पालावरच्या वस्तीत आनंदाची दिवाळी साजरी

  • धाराशिव – भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटिल यांनी पालावरच्या वस्तीत साजरी केलेली आनंदाची दिवाळी समाजातील विविध घटकांनी हि आनंदाची दिवाळी साजरी करावी यासाठी त्यांनी पालावरच्या वस्तीतील रहीवाशांना दिवाळीचा फराळ, मिठाई,व जेवण इत्यादी विविध वस्तु देऊन त्याचा आनंदात सहभागी झाले आणि हि दिवाळी उत्साहात साजरी करण्याचे त्यांना आवाहन केले.
    यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र गोवा बार असोशीएशनचे अध्यक्ष मिलिंदजी पाटिल,महाराष्ट्र किसन मोर्चाचे सचिव रामदास कोळगे, प्र.का.सदस्य
    सतीश देशमुख,विनोद गपाट,प्रवीण काका पाठक,गुलचंद व्यवहारे,इंद्रजीत देवकते , शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील,येडशी सरपंच डॉ.पवार,व इतर मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!