- मुंबई – विधान भवनात नूतनीकरण करण्यात आलेल्या विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर,उच्च व तंत्र शिक्षण,संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवर मंत्री महोदय व विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती