August 9, 2025

मनोज लोमटे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

  • कळंब – कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील मनोज लोमटे पाटील यांची धाराशिव “मराठा मावळा” संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव शिंदे पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
    यानिमित्ताने मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!