August 9, 2025

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन

  • लोहटा (पूर्व) – विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर २०२४ वार शुक्रवारी कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) येथील तक्षशिला बुद्ध विहारात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी शिराढोण पोलिस स्टेशनचे पोलीस पवार,तुषार शिंदे,रुपसेन ढगे,सतिश शिंदे,संजय ढगे,हनुमंत ढगे,आनंद ढगे,उत्तरेश्वर ढगे,बाबासाहेब घोडके,दादा ढगे,जोंधळे व तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!