धाराशिव (जिमाका) – केंद्रीय रसायने व खते आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खूबा हे शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.खुबा हे दुपारी 12:30 वाजता कर्नाटक राज्यातील बिदर येथील निवासस्थानवरून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता तुळजापूर येथे आगमन व श्री.तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेतील.दुपारी 4.30 वाजता तुळजापूर येथून कर्नाटक राज्यातील बसवकल्याणकडे प्रस्थान करतील.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड