August 9, 2025

देवधानोरा येथील गजानन विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील देवधानोरा विद्यालयाचे तालुका कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश.
    १७ वर्षे खालील गटात प्रथम येऊन तालुका क्रीडा स्पर्धा जिंकली असून जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या बद्दल त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
    यावेळी तालुका समन्वयक कांबळे, मार्गदर्शक लक्ष्मण मोहिते तसेच ज्ञान प्रबोधन मंडळाचे सचिव बोंदर बी.सी., मु.आ. बोंदर ए.जी. घोगरे, बोंदर बी.पी,क्षीरसागर ,बोंदर सी.सी.,वटाणे,वाघमारे बप्पा,काळे समस्त विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
error: Content is protected !!