August 9, 2025

विलास पवार यांचा सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेच्या संचालक पदी विद्याभवन हायस्कूल कळंबचे मुख्याध्यापक विलास पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार नुकताच प्रशालेमध्ये जिल्हा परिषद मुलांची शाळा कळंबचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर घाडगे, विशाल वाघमारे, एल.आर धावारे,मारुती दादा गायकवाड यांच्या वतीने करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती पाटील एस.डी, पर्यवेक्षक दिगंबर खामकर, डॉ. कोळी जे एन, स्वाती घाडगे,बचाटे आर आर, गाढवे उमा, लोमटे बी.बि, रामटेके आनंद, विक्रम मयाचारी, बारकुल एस एस, ढोले विजयकुमार, विनोद सागर, ज्योतीराम सोनके, शेख ए.सी,पाटील एस एस, रविकांत कोल्हे, आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!