August 9, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिमा भेट देऊन सन्मान

  • मुंबई – विवेक विचार मंच तर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्फुर्ती फाउंडेशन अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे जिल्हा समन्वयक शिवाजीराव गिड्डे पाटील यानी सत्कार केला.
    यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्यवाहक महेश पोहनेरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साठे भुम, सुधीर बिक्कड ,अश्विनी चव्हाण, किशोर कांबळे , सोमनाथ लांडगे ,यांच्यासह राज्यातील १६० संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!