August 9, 2025

राधाकृष्ण एम्पोरियम चा उद्घाटन समारंभ संपन्न

  • कळंब – शहरातील ढोकी (लक्ष्मी) रोडवर नान्नजकर कॉम्प्लेक्स मध्ये राधाकृष्ण एम्पोरियम या दुकानाचा उदघाटन समारंभ दिनांक १० मे २०२४ रोजी सायं ५.१५ वाजता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरचे ज्येष्ठ नागरिक गंगाधर भाऊराव नान्नजकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला.
    याप्रसंगी डॉ.सचिन पवार, राजेश ओझा,प्रमोद पोते,सुरेश विभुते, संजय अडसूळ,अनिल दुरुगकर,अशोक आसबे,सहशिक्षक नरहरी नान्नजकर,रणदिवे,राजाभाऊ नान्नजकर,आबा नान्नजकर,सा.साक्षी पावन ज्योत संपादक सुभाष घोडके,निवासी संपादक रामेश्वर खापे, पत्रकार परमेश्वर खरबडे,बहिर आदी सह नान्नजकर परिवार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
error: Content is protected !!