धाराशिव (जयनारायण दरक) —- कळंब येथील उबाठा सेनेला खिंडार पडले असून शिवसेनेचे कार्यकर्ते हर्षद अंबूरे, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, प्रमोद ताटे, किशोर वाघमारे, लखन गायकवाड, अँड.शकुंतला फाटक यांचा धाराशिव येथे दि.१७ एप्रिल २०२४ रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी कळंब तालुका भाजपाध्यक्ष अजित पिंगळे, माणिक गोंधळ व भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या पुढील काळातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा यावेळी एकावायस येत होती
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला