August 9, 2025

डॉ.प्रियंका बिक्कड यांची वैद्यकीय अधिकारी पदावर निवड

  • धाराशिव – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट -अ या पदावर बहुला ता.कळंब येथील डॉ.प्रियंका राजेंद्र बिक्कड यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.कु.प्रियंका बिक्कड यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र पारा व ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करताना वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राऊत,डॉ.दिनेश तांबडे व सर्व आरोग्य कर्मचारी ,गट प्रवर्तक,आशा कार्यकर्ती उपस्थित होते.तसेच पारा गावचे प्रथम नागरिक सरपंच राजेंद्र काशीद, राजेश ढेंगळे, मुकुंद मुंडे,राजेंद्र ढाकणे यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!