August 9, 2025

दिव्यांग व्यक्तीनां यु.आय.डी व दिव्यांग प्रमानपत्र वाटप

  • कळंब (जयनारायण दरक ) – कळंब तालुक्यातील वाठवडा येथे संघर्ष दिव्यांग समाजीक संघटना व सर्वधर्म समभाव प्रतीष्ठान वाठवडा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील शिवाजी ननवरे,गोरोबा आल्टे,लतीफ बेग यांना संघर्ष दिव्यांग समाजीक संघटना धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष दशरथ कांबळे यांच्या हस्ते वरील दिव्यांग व्यक्तींना यु.आय.डी व दिव्यांग प्रमानपत्र वाटप करण्यात आले यावेळी सर्वधर्म समभाव प्रतीष्ठाण अध्यक्ष प्रमोद पवार,कबीर आल्टे,पांडुरंग आल्टे,बशीर बेग, राजाभाऊ आल्टे,समीर बेग,गौरव नन्नवरे, रमेश आल्टे, महादेव टिंगरे,किरण जाधव व दिव्यांग बांधवसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!