August 9, 2025

सरस्वती विद्यालयाचे एनएमएमएस परीक्षामध्ये घवघवीत यश

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी कु.मुंडे समीक्षा बबन हिने 147 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर कु.आव्हाड समिक्षा तरिक हिने 109 गुण घेऊन दुसरा क्रमांक व कु.मुंडे आकांक्षा लक्ष्मण हिने 108 घेऊन तिसरा क्रमांक मिळवला तसेच गायकवाड साक्षी सुधीर 107,तानगे सिध्दी बापू 104,मुंडे शाम अशोक 80 असे एकूण 11विद्यार्थी एनएमएमएस परीक्षामध्ये पात्र झाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
    या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक शेळके,सावंत,हिरालाल मुंडे, राऊत,हिंगे,गायकवाड आदि शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
error: Content is protected !!