August 9, 2025

धाराशिव जिल्हा संयोजकपदी अजित पिंगळे यांची निवड

  • कळंब – श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या आशीर्वादाने श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीमध्ये धाराशिव जिल्हा संयोजक पदावर भाजपा तालुकाध्यक्ष अजित (दादा) पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य अधिक उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी कठोर परिश्रमाने यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
error: Content is protected !!