August 9, 2025

माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी

  • धाराशिव (जिमाका) – दिनांक २३ ते २८ जून २०२५ या कालावधीत महार रेजिमेंट सेंटर,सागर येथे माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक़्वाटर कोटा) होणार आहे.तरी जिल्ह्यातील माजी सैनिक पाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
error: Content is protected !!