August 10, 2025

गोविंदपुर येथील गणेश मुंडे यांची डॉक्टरपदी निवड झाल्याबाद्दल सत्कार

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उत्रेश्वर चत्रभुज मुंडे यांचे चिरंजीव डॉ.गणेश लक्ष्मी उत्रेश्वर मुंडे यांनी विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविद्यालय लातूर येथून त्यांनी डॉक्टरची पदवी घेवून गोविंदपूर येथील युवका समोर आदर्श निर्माण केला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे गोविंदपूर ग्रामस्था तर्फे भव्य असा शाल,श्रीफळ, पुष्पहार,तसेच पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!