कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतचे वर्गणीदार बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले प्रा.श्रीकांत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेद संकुलात भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते त्यांचा शाल,बुके देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे छात्राध्यापक व संस्थेचे प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात