कळंब – प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण,उपजिल्हा रुग्णालय कळंब मार्फत जिल्हा शल्य आरोग्य अधिकारी डॉ.सतिष हरदास,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या संकल्पनेतून,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सय्यद,वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी तसेच प्रभारी वैदयकीय अधीक्षक डॉ.मंजूषा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला शिराढोण येथे” मैत्री -किशोर वईन मुलींशी संवाद” तसेच क्षय रोग नियंत्रण व निर्मूलन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस जिल्हा समन्वयक श्रीमती सुनीता साळुंखे,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण डॉ.योगिता चौधरी, समुपदेशक श्रीमती प्रगती भंडारी,प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश कावळे,श्रीमती दुगाने,आरोग्य सेवक देशपांडे काका, पथकाचे डॉ. मोहोळकर, डॉक्टर शिंदे,श्रीमती बाबर, श्रीमती लोंढे उपस्थित होते. यावेळी किशोर वईन मुलींच्या समस्या व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात