August 9, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ‘महापरिनिर्वाण ‘ दिनानिमित्त अभिवादन

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६ डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य.शशिकांत जाधवर व रासेयो विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर प्रा.अभिमान ढाणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!