August 9, 2025

नामविस्तार दिनानिमित्त शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात अभिवादन

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात शहिद कोचीराम कांबळे व सर्व शहिदांना मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.
    या वेळी मानवहित लोकशाही पक्ष तालुका अध्यक्ष धनंजय ताटे, आर.पी.आय आठवले गटाचे सतपाल बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल हजारे,व्यावसायिक प्रमोद ताटे,भाजपा नेते सतपाल बचुटे, लॉयन्स कंपनीचे कुणाल मस्के, विनोद समुद्रे,लेजेंड ग्रुपचे माजी नगरसेवक अमर गायकवाड, प्रवीण गायकवाड,अंकुश झोंबाडे, दता झोंबाडे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!